RIP Bappi Lahiri: अमूलने वाहिली बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली

राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून बप्पी लाहिरींना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अमूल कंपनीने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून 'डिस्को किंग' बप्पी लाहिरींना श्रद्धांजली वाहिली आहे.

(Photo Credit - Insta)

गोल्डन मॅन अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी ( Bappi Lahiri) यांचे निधन झाले आहे. राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून बप्पी लाहिरींना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अमूल कंपनीने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून 'डिस्को किंग' बप्पी लाहिरींना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amul - The Taste of India (@amul_india)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement