Shah Rukh Khan ठरला जगातला श्रीमंत कलाकारांच्या यादीत चौथा Richest Actor
यादीमध्ये Jerry Seinfeld, Tyler Perry, Dwayne Johnson यांच्यानंतर शाहरूख खान चौथ्या स्थानी आहे.
Shah Rukh Khan हा आता केवळ बॉलिवूडचा बादशाह राहिलेला नाही तर तो जगातील श्रीमंत कलाकारांच्या यादीमध्येही आला आहे. पठाण या सिनेमाच्या यशानंतर त्याच्या नावावर आता अजून एक विक्रम लिहण्यात आला आहे. नुकत्याच जारी झालेल्या ‘Richest Actors in The World List’च्या यादीमध्ये शाहरूख खान चौथ्या स्थानावर आहे. $770 million नेट सह शाहरूख खान चौथ्या क्रमाकांचा श्रीमंत कलाकार ठरला आहे. या यादीमध्ये Jerry Seinfeld, Tyler Perry, Dwayne Johnson यांच्यानंतर शाहरूखचा समावेश होतो. या यादीमध्ये अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांचाही समावेश आहे. समीर वानखेडे यांना लाच दिल्याबद्दल Shah Rukh Khan विरोधात FIR दाखल करावा; उच्च न्यायालयात याचिका दाखल.
Richest actors in the world:
🇺🇸 Jerry Seinfeld: $1 Billion
🇺🇸 Tyler Perry: $1 Billion
🇺🇸 Dwayne Johnson: $820 million
🇮🇳 Shah Rukh Khan: $770 million
🇺🇸 Tom Cruise: $620 million
🇭🇰 Jackie Chan: $520 million
🇺🇸 George Clooney: $500 million
🇺🇸 Robert De Niro: $500 million
🇺🇲…
— Global Index (@TheGlobal_Index) June 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2023 02:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

