RD Burman Birthday: पती आर डी बर्मन यांच्या जयंती निमित्त आशा भोसले यांनी शेअर केले खास ट्वीट

आर डी बर्मन यांचा जन्म 27 जून 1939 दिवशी झाला होता. त्याच्याकडे आशा भोसले यांनी अनेक अजरामर आणि प्रयोगशील गाणी गायली आहेत.

Asha Bhosale | PC Twitter/ Asha Bhosale

पती आर डी बर्मन यांच्यासोबतच एक फोटो शेअर करत आशा भोसले यांनी त्यांच्या संगीताबद्दल आभार मानणारं एक ट्वीट शेअर करत आज त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement