GoodBye चित्रपटाचे पोस्टर रिलीज, Amitabh Bachchan सोबत दिसली Rashmika Mandanna
चाहते रश्मिकाच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये उत्साह वाढवला आहे. तसेच हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
79 वर्षीय अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या वयातही सर्वात सक्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. येत्या काही दिवसांत त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आता त्याच्या 'गुडबाय' (GoodBye) चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चनसोबत 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) देखील आहे. रश्मिकाचा हा डेब्यू चित्रपट आहे. चाहते रश्मिकाच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये उत्साह वाढवला आहे. तसेच हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Amitabh Bachchan Reaction On Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर 20 दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी सोडले मौन; म्हणाले, 'तू कधीही झुकणार नाहीस...'
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement