Rashmika Mandanna New Movie: रश्मिका मंदानाच्या 'द गर्लफ्रेंड'चा फर्स्ट लूक आऊट

व्हिडीओच्या सुरुवातीला ती स्माईल करताना दिसत आहे तर व्हिडीओच्या शेवटी रश्मिकाच्या चेहरा गंभीर दिसत आहे.

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna)  'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील रश्मिकाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये रश्मिका ही पाण्याच्या आत दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती स्माईल करताना दिसत आहे तर व्हिडीओच्या शेवटी रश्मिकाच्या चेहरा गंभीर दिसत आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement