Honey Singh Divorce: रॅपर हनी सिंहचा पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट, एवढी मोठी रक्कम घेतली पोटगी!
प्रसिद्ध गायक हनी सिंगने पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतला आहे.
प्रसिद्ध गायक हनी सिंहने पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात हनीविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करताना शालिनीने हनीविरुद्ध विवाहबाह्य संबंधांची तक्रार दाखल केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शालिनीने हनीकडून पोटगी म्हणून 10 कोटी रुपये घेतले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)