न्यूड फोटोशूट प्रकरणी जवाब नोंदवण्यास Ranveer Singh ने मुंबई पोलिसांकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते मात्र तो घरी सापडला नाही.
गेल्या महिन्यात रणवीर सिंगने आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले होते, त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. या फोटोंच्यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते मात्र तो घरी सापडला नाही. यानंतर पोलिसांनी रणवीर सिंगला 22 ऑगस्टपर्यंत जबाब नोंदवण्यास सांगितले होते, मात्र आता रणवीर सिंगने मुंबई पोलिसांकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement