Krishna Mukerji Passes Away: राणी मुखर्जीच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या मातोश्री आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका कृष्णा मुखर्जी यांचे मंगळवारी दुपारी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले असून यशराज फिल्म्सने अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या मातोश्री कृष्णा मुखर्जी यांचे मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या माजी बंगाली पार्श्वगायिका होत्या. या दु:खद वृत्ताला यशराज फिल्म्सने (YRF) मुखर्जी आणि चोप्रा कुटुंबाच्या वतीने अधिकृत पत्रक जारी करून दुजोरा दिला आहे. या कठीण प्रसंगी चाहत्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement