Ranbir Kapoor: रणबीर कपूर अभिनयातून घेणार सहा महिन्यांचा ब्रेक, कारण आलं समोर

आता मी चित्रपटांमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. ब्रेक घेऊन मी माझी मुलगी राहाबरोबर वेळ घालवणार आहे.

Ranbir Kapoor | Twitter

ॲनिमल चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर रणबीर चित्रपटांतून सहा महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत रणबीरने याबाबत माहिती दिली.  रणबीर म्हणाला, “राहाच्या जन्मानंतर सुरुवातीचे काही महिने मी तिला वेळ देऊ शकलो नव्हतो, कारण मी शूटिंगमध्ये व्यस्त होतो. आता मी चित्रपटांमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. ब्रेक घेऊन मी माझी मुलगी राहाबरोबर वेळ घालवणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement