Brahmastra: रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अयान मुखर्जी यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला दिली भेट, बजरंग दलाच्या सदस्यांनी काळे झेंडे दाखवून केला विरोध (Watch Video)
काळे झेंडे घेऊन आवारात आलेल्या बजरंग दलाच्या सदस्यांच्या निषेधामुळे त्यांच्या दौऱ्यात अडथळे आले आणि एवढा गदारोळ झाला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि मुख्य कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात भेट दिली होती. मात्र, काळे झेंडे घेऊन आवारात आलेल्या बजरंग दलाच्या सदस्यांच्या निषेधामुळे त्यांच्या दौऱ्यात अडथळे आले आणि एवढा गदारोळ झाला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सुरक्षा वाढवल्यानंतर केवळ अयान मुखर्जी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी दाखल झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement