Shamshera Fitoor Song: रणबीर आणि वाणी कपूरची रोमँटिक केमिस्ट्री, 'शमशेरा' चित्रपटातील फितूर गाणं रिलीज

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) त्यांच्या नुकत्याच केलेल्या हॉट फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहेत. ही जोडी लवकरच शमशेरामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नवे गाणे फितूर आज रिलीज करण्यात आले आहे.

Shamshera Fitoor Song: रणबीर आणि वाणी कपूरची रोमँटिक केमिस्ट्री, 'शमशेरा' चित्रपटातील फितूर गाणं रिलीज
Shamshera Fitoor Song (Photo Credit - YouTube)

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) त्यांच्या नुकत्याच केलेल्या हॉट फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहेत. ही जोडी लवकरच शमशेरामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नवे गाणे फितूर आज रिलीज करण्यात आले आहे, चित्रपटाच्या या गाण्यात रणबीर आणि वाणी यांच्यात अनेक सिझलिंग सीन्स चित्रित करण्यात आले आहेत. हे गाणे अरजीत सिंह आणि नीती मोहन यांनी गायले आहे. यशराजच्या बॅनरखाली बनलेला शमशेरा चित्रपट आदित्य चोप्रा निर्मित आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2022 02:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).