'Naatu Naatu' Wins Oscars 2023: राजामौलींच्या आरआरआरने ऑस्करमध्ये रचला इतिहास, 'Naatu Naatu' ला मिळाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार
भारताला दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. राजामौलींच्या (SS Rajamouli) आरआरआरने ऑस्करमध्ये इतिहास रचला असुन नाटू नाटूला या सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.
ऑस्कर अवॉर्ड 2023 ची घोषणा झाली असून यावेळी दक्षिण चित्रपट 'आरआरआर' RRR ने इतिहास रचला आहे. आजपर्यंत जे घडले नाही ते घडले आहे. भारताला दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. राजामौलींच्या (SS Rajamouli) आरआरआरने ऑस्करमध्ये इतिहास रचला असुन 'नाटू नाटू'ला या सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी भारतातील तीन चित्रपटांनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आपला दावा मांडला. त्यापैकी दोन चित्रपटांनी ऑस्कर जिंकले आहेत. चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Advertisement
Advertisement
Advertisement