Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

अभिनेत्री शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

शर्लिन चोपड़ा (Image Credit: Instagram)

उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राशी संबंधित अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement