Raj Kundra Arrested: पोर्नोग्राफिक चित्रपट तयार करून ते काही अॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्याच्या प्रकरणात उद्योगपती राज कुंद्राला अटक
पोर्नोग्राफिक चित्रपट तयार करणे आणि ते काही अॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने उद्योगपती राज कुंद्राला अटक
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोर्नोग्राफिक चित्रपट तयार करणे आणि ते काही अॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने उद्योगपती राज कुंद्राला अटक केली आहे. यामध्ये तो मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येत आहे. आमच्याकडे या संदर्भात पुरेसे पुरावे असल्याचे मुंबई पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.
Businessman Raj Kundra has been arrested by the Crime Branch in a case relating to creation of pornographic films & publishing them through some apps. He appears to be the key conspirator. We have sufficient evidence regarding this: Mumbai Police Commissioner pic.twitter.com/LbtBfG4jJc
— ANI (@ANI) July 19, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2021 11:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

