Rahul Vaidya and Disha Parmar: 'लक्ष्मी' प्राप्तीमुळे दिशा परमार आई, राहुल वैद्य बाबा; इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगीतली खूशखबर
'लक्ष्मी आमच्या घरी आली आहे. आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही. आमच्या चिमुकलीला तुमचे आशीर्वाद द्या. अशी पोस्ट राहुल वैद्य यांने केले आहे.
अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. दिशा परमारने एका मुलीला जन्म दिला आहे. 'लक्ष्मी आमच्या घरी आली आहे. आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही. आमच्या चिमुकलीला तुमचे आशीर्वाद द्या. अशी पोस्ट राहुल वैद्य यांने केले आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)