Radhe Shyam Trailer: प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज प्रदर्शित

चाहते या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये याची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Radhe Shyam (Photo Credit - YouTube)

सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांचा मोस्ट अवेटेड राधे श्याम या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. चाहते या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये याची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement