Radhe Shyam Box Office Collection: प्रभास आणि पूजा हेगडेची बॅाक्स ऑफिसवर जादु, 2 दिवसात 100 कोटींच्या पुढे कमाई

'राधे श्याम' चित्रपटाने 2 दिवसात 119 कोटींची कमाई केली आहे.

Radhe Shyam Movie (PC - Twitter)

प्रभास आणि पूजा हेगडेची बाॅक्स ऑफिसवर चांगलीच जादु पाहायला मिळत आहे. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते आणि त्यामुळेच हा चित्रपट भरपूर कमाई करत आहे. या चित्रपटाने 2 दिवसात 119 कोटींची कमाई केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement