Pulkit Samrat and Kriti Kharbanda Engaged: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा दोघांनी उरकला साखरपुडा, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, पाहा फोटो
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा या दोघांनीही साखरपूडा उरकवला आहे.
Pulkit Samrat and Kriti Kharbanda Engaged: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा या दोघांनीही साखरपूडा उरकवला आहे. बॉलिवूड क्षेत्रातात दोघांची चर्चा सुरु आहे. बराच दिवसांपासून दोघेंही एकमेकांना डेट करत होते. नुकताच त्यांनी साखरपूडा केला. सोशल मीडियावर दोघांचे साखरपूड्याचे फोटो व्हायरल होत आहे.फोटोमध्ये क्रीती आणि पुलकित कुटुंब परिवार आणि मित्रांसोबत दिसत आहे. लवकरच लग्नाच्या पवित्र बंधनात अडणार असल्याची चर्चा चालू आहे. चाहते खूप उत्सुक झालेले दिसत आहे. सोशल मीडियावर यांनाही चाहत्यांनी शुभेच्छा दिले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement