Pulkit Samrat and Kriti Kharbanda Engaged: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा या दोघांनीही साखरपूडा उरकवला आहे. बॉलिवूड क्षेत्रातात दोघांची चर्चा सुरु आहे. बराच दिवसांपासून दोघेंही एकमेकांना डेट करत होते. नुकताच त्यांनी साखरपूडा केला. सोशल मीडियावर दोघांचे साखरपूड्याचे फोटो व्हायरल होत आहे.फोटोमध्ये क्रीती आणि पुलकित कुटुंब परिवार आणि मित्रांसोबत दिसत आहे. लवकरच लग्नाच्या पवित्र बंधनात अडणार असल्याची चर्चा चालू आहे. चाहते खूप उत्सुक झालेले दिसत आहे. सोशल मीडियावर यांनाही चाहत्यांनी शुभेच्छा दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)