Priyanka Chopra: देसी गर्ल प्रियंका चोप्राने पहिल्यांदाच शेअर केला आपल्या लेकीचा फोटो, नेटकरी म्हणाले ही तर निकची झेरॉक्स कॉपी
प्रियंका चोप्राने पहिल्यांदाच आपल्या लेक मालती मारी जोनसचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) पहिल्यांदाच आपल्या लेक मालती मारी जोनसचा (Malti Marie Jonas) फोटो शेअर केला आहे. यात प्रियंकाची बेबी शांत झोपलेली दिसत आहे. तरी प्रियंकाने पहिल्यांदाचं लेकीचा उघड फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी मालतीच्या फोटोवर कमेंटचा पाऊसचं पाडला आहे. प्रियंकाचे काही फॅन्स तर प्रियंकाची लेक तंतोतंत बापावरचं गेली आहे अशा आशयाचे कमेंट करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)