The Kashmir Files: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे कौतुक, विवेक अग्निहोत्री-पल्लवी जोशी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक अभिषेक अग्रवाल आणि विवेक अग्निहोत्री यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

The Kashmir File Tema Meet PM Modi (Photo Credit - Twitter)

'द काश्मीर फाईल्स' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही दाद मिळत आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक अभिषेक अग्रवाल आणि विवेक अग्निहोत्री यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement