Pravin Tarde South Movie: प्रवीण तरडेचा साऊथमध्ये खलनायकाच्या भूमिकेतील लुक समोर; पोस्ट व्हायरल

अहो विक्रमार्का’ या आगामी दाक्षणित्य चित्रपटात प्रवीण तरडे प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत आहे. प्रवीण तरडेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक (Pravin Tarde New Movie) समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवीण तरडे दक्षिणेतील चित्रपटात झळकणार आहे. प्रवीण तरडेच्या चित्रपटाचा पहिला लूक समोर आलाय.  ‘अहो विक्रमार्का’ या आगामी दाक्षणित्य चित्रपटात प्रवीण तरडे प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत आहे. प्रवीण तरडेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement