Prakash Raj: तीन वर्षे जुन्या फोटोमुळे प्रकाश राज अडचणीत, गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रकाश राज यांनी फोटोमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे आणि त्यावर कन्नड भाषेत लिहिले आहे ‘मला हिंदी येत नाही, जा!’

ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज त्यांच्या तीन वर्षे जुन्या फोटोमुळे अडचणीत आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. प्रकाश राज यांनी फोटोमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे आणि त्यावर कन्नड भाषेत लिहिले आहे ‘मला हिंदी येत नाही, जा!’ सुप्रिम कोर्टाचे वकील शंशाक शेखर झा यांनी याबद्दल नाराजगी व्यक्त करत त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

पहा फोटो -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement