Raj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर

पोर्नोग्राफी केस मध्ये त्याला 19 जुलै दिवशी अटक झाली होती. मुंबई सत्र न्यायालयाने त्याला काल जामीन मंजूर केला होता.

Raj Kundra | File Photo

Raj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर पडला असून घरी रवाना झाला आहे. पोर्नोग्राफी केस मध्ये त्याला 19 जुलै दिवशी अटक झाली होती.  मुंबई सत्र न्यायालयाने त्याला काल जामीन मंजूर केला होता.

Raj Kundra ला  जामीन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement