दुबईत सुट्टी घालवणाऱ्या Poonam Pandey ने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो (पाहा फोटो)
पूनम पांडे एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती, तिथे तिने काही फोटो क्लिक केले आणि सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. दररोज ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस आणि हॉट स्टाईलने तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर हॉट फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते वेडे झाले आहेत. पूनम पांडे सध्या दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. पूनम पांडे एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती, तिथे तिने काही फोटो क्लिक केले आणि सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे आणि हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. वापरकर्तेही त्यांची प्रक्रिया व्यक्त करत आहेत.
पहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
House Arrest Web Show Controversy: अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल; Ullu App वर अश्लील सामग्री पसरवल्याचा आरोप
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement