‘लपाछपी’ सिनेमाचा बॉलिवूड रिमेक, झळकणार ही अभिनेत्री
या रिमेकमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'छोरी' असं या रिमेक सिनेमाचं नाव आहे. विशाल फुरियानं (Vishal Furia) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
मराठी सिनेमांचा बॉलिवूड रिमेक बनण्याचा ट्रेंड हळूहळू रुजताना दिसतो आहे. मुळशी पॅटर्ननंतर आता आणखी एका मराठी सिनेमाचा रिमेक होऊ घातला आहे. पुजा सावंतची (Pooja Sawant) मुख्य भूमिका असलेला ‘लपाछपी’ सिनेमाचा बॉलिवूड रिमेक होऊ घातला आहे. या रिमेकमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'छोरी' असं या रिमेक सिनेमाचं नाव आहे. विशाल फुरियानं (Vishal Furia) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2021 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

