Pooja Sawant Engaged: थाटामाटात उकरला अभिनेत्री पूजा सांवतने साखरपूडा, सोशल मीडियावर चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत हीने नुकताच साखरपुडा उरकल्याचे समोर आले आहे.

Pooja Sawant Engaged :

Pooja Sawant Engaged: मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत हीने नुकताच साखरपुडा उरकल्याचे समोर आले आहे. पूजा सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड सिध्देश चव्हाण या दोघांनी काल धुमधडाक्यात साखरपूडा केल्याचे फोटो समोर आले आहे. अभिनेत्री पूजाने या बाबतीत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. पांढऱ्या लेहग्यांत पूजाचा हटके लूक समोर आला आहे. साखरपूड्यात दोघेंही क्यूट पोझ देताना दिसत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पूजा सावंतचा होणारा पती ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now