राम गोपाल वर्माची अभिनेत्री Pooja Bhalekar च्या लाल बिकनी मधील बीच वरील हॉट अंदाजातील सेक्सी फोटो!
पूजा भालेकर ने पोस्ट केलेला व्हिडियो मालदीव येथील आहे. ती सध्या मालदीव मध्ये सुट्या घालवतांना दिसत आहे.मालदीव मध्ये ती चांगलच एन्जोय करत असल्याच दिसून येत आहे.
अभिनेत्री आणि मॉडेल पूजा भालेकरने नुकताच इन्स्टाग्रामवर एक hot व्हिडियो शेयर केला आहे तिच्या बोल्ड अवतारामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. पूजा भालेकर ने पोस्ट केलेला व्हिडियो मालदीव येथील आहे. मालदीव मध्ये ती चांगलच एन्जोय करत असल्याच दिसून येत आहे. लाल रंगाच्या बिकनी मध्ये ती बोल्ड आणि हॉट दिसत आहे. पूजा लवकरच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या 'गर्ल' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.अभिनेत्री पूजा भालेकर इंटरनेटवर तिच्या बोल्ड अवतारामुळे लक्ष वेधून घेत आहे आणि बिकिनी परिधान करून बीचवर पोज देताना दिसत आहे. पूजा एक अभिनेत्री असण्यासोबतच मार्शल आर्ट एक्सपर्ट आहे. मार्शल आर्ट एक्सपर्ट असल्यामुळे पूजाने अनेक वेळाआंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
पूजा भालेकर पोस्ट
Tags
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement