Ponniyin Selvan Poster: ऐश्वर्या राय बच्चनचे दमदार पोस्टर रिलीज, महाराणी नंदनीच्या भूमिकेत दिसणार
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आगामी साऊथ चित्रपट 'पोनियिन सेल्वन 1' चे पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या लूक शेअर करण्यात आला आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आगामी साऊथ चित्रपट 'पोनियिन सेल्वन 1' चे पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या लूक शेअर करण्यात आला आहे. साउथ चित्रपटातील प्रसिद्ध मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन या ड्रामा पीरियड चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)