PIL Against Adipurush: आदिपुरुष चित्रपटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, हिंदू संस्कृती, रामायण आणि प्रभू रामचंद्रांची खिल्ली उडवल्याचा आरोप
आदिपुरुष नावाचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला खरा. पण प्रदर्शीत होता. या चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. हंदू सेना नामक संघनेने ही याचिका दाखल केल्याचे समजते. या चित्रपटात रामायण, भगवान राम आणि ‘आपली संस्कृती’ यांची खिल्ली उडवण्यात आली आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
आदिपुरुष नावाचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला खरा. पण प्रदर्शीत होता. या चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. हंदू सेना नामक संघनेने ही याचिका दाखल केल्याचे समजते. या चित्रपटात रामायण, भगवान राम आणि ‘आपली संस्कृती’ यांची खिल्ली उडवण्यात आली आहे, असे संघटनेने म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले असून यात प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांनी प्रभु राम, सीता आणि रावण यांच्या प्रमुख भूमिकेत आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)