Phule Trailer: महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर बेतलेल्या ‘फुले’ हिंदी सिनेमाचा ट्रेलर रीलीज; Pratik Gandhi, Patralekhaa मुख्य भूमिकेत (Watch video)
फुले जोडप्याने 1848 मध्ये पुण्यात देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली, ही एक महत्त्वाची कामगिरी होती जी शिक्षणात क्रांतिकारी परिवर्तनाची सुरुवात होती.
सामाजिक समानता आणि स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी जीवन वेचणार्या महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर बेतलेल्या ‘फुले’ सिनेमाचा ट्रेलर रीलीज करण्यात आला आहे. 'फुले' सिनेमा हिंदी भाषेतील सिनेमा आहे. या सिनेमात महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका प्रतिक गांधीने साकारली आहे. तर सावित्रीबाईंच्या भूमिकेत Patralekhaa आहे. हा सिनेमा 11 एप्रिलला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.
फुले ट्रेलर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement