Phir Aayi Hasseen Dillruba Trailer: ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा दमदार ट्रेलर रिलीज, तापसी पन्नू, विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका

पुन्हा एक दमदार लव्हस्टोरी आणि गूढ, रहस्य हे सगळं घेऊन हा सिनेमा आला आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलिज होतो आहे.

तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी यांच्या हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली  होती. आता ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ ( Phir Aayi Hasseen Dillruba ) या सिनेमाचा ट्रेलर आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रिशू सक्सेना कहा हैं? हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला इक हसीना थी हे कर्ज सिनेमातलं गाणं वाजतं. पुन्हा एक दमदार लव्हस्टोरी आणि गूढ, रहस्य हे सगळं घेऊन हा सिनेमा आला आहे.  9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलिज होतो आहे.

पाहा ट्रेलर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement