Pathaan Movie Review: Shah Rukh Khan, Deepika Padukone आणि John Abraham चा पठाण प्रेक्षकांसाठी Salman Khan च्या Cameo ने 'पैसा वसूल'
अभिनेता शाहरूख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' सिनेमा अखेर रिलीज झाला आहे.
Pathan Movie Review: अभिनेता शाहरूख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' सिनेमा अखेर रिलीज झाला आहे. रोमान्स किंग असलेला शाहरूख या सिनेमात अॅक्शनपॅक्ट अंदाजात भेटीला आहे. सलमान खानच्या जोडीने प्रेक्षकांसाठी हा सिनेमा 'पैसा वसूल' ठरत आहे. या सिनेमात काही अॅक्शन सीन मागे काही तर्क नसेल, मनोरंजनाच्या मसाल्याचा थोडा अभाव असेल पण शाहरूख, दीपिका आणि जॉनच्या करिष्म्याने प्रेक्षक मात्र खिळून राहणार आहेत. नक्की वाचा: Pathaan Full Movie in HD Leaked on Torrent Sites & Telegram: अर्रर्र! शाहरुख खानचा 'पठाण' लीक; तिकीटबारीला मोठा फटका बसल्याची चर्चा .
Tags
Ashutosh Rana
Deepika Padukone
Deepika Padukone Pathaan
Dimple Kapadia
John Abraham
John Abraham Pathaan
LatestLY Reviews
MOVIE REVIEW
Pathaan
Pathaan Film
Pathaan Movie
Pathaan Movie Review
Pathaan Review
Pathaan Reviews
Pathan Movie Review
Pathan Review
Salman Khan Cameo Pathaan
Salman Khan Pathaan
Shah Rukh Khan
Shah Rukh Khan Pathaan
Siddharth Anand
tiger
Tiger 3
war
YRF
YRF Spy Universe
जॉन अब्राहम
दीपिका पदुकोण
पठाण
पठाण रिव्ह्यू
पठाण सिनेमा
शाहरूख खान
सलमान खान
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement
Advertisement