Actor Parvin Dabas Car Accident: अभिनेता परवीन डबास याचा वांद्रे परिसरामध्ये कार अपघात; ICU मध्ये दाखल
अभिनेता परवीन डबास याचा मुंबॅईत वांद्रे परिसरामध्ये आज 21 सप्टेंबरच्या सकाळी जबर अपघात झाला असून त्याला आयसीयू मध्ये दाखल केले आहे.
अभिनेता परवीन डबास याचा वांद्रे परिसरामध्ये कार अपघात झाला आहे. सकाळी त्याचा अपघात झाल्यानंतर Holy family hospital मध्ये अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून पत्नी Preity Jhangiani देखील सध्या हॉस्पिटल मध्ये पोहचली आहे. Khosla Ka Ghosla, My Name is Khan, Monsoon Wedding, Ragini MMS 2 या बॉलिवूड सिनेमांमध्ये परवीन डबास ने काम केले आहे. परवीन डबास प्रो पंजा लीगचा सह-संस्थापक आहे.
Parvin Dabas चा कार अपघात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement