Parineeti-Raghav Engagement: परिणीती राघव चढ्ढासोबतच्या साखरपुड्यासाठी दिल्लीला रवाना, या दिवशी होणार कार्यक्रम

या दोघांच्या साखरपुड्याची तयारी ही जोरात सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

Parineeti Chopra, Raghav Chadha (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा सध्या त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहेत. दोघांच्या नात्याबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. येत्या शनिवारी 13 मेला या दोघांचा साखरपुडा होणार असून या साखरपुड्यासाठी परिणीती चोप्रा दिल्लीला रवाना झाली आहे. या दोघांच्या साखरपुड्याची तयारी ही जोरात सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement