Parineeti Chopra ने Fitted Outfit फ्लॉन्ट करत गरोदर असल्याच्या चर्चांना लावला फूलस्टॉप (Watch Video)
परिणिती चोप्रा 23 सप्टेंबर 2023 दिवशी खासदार, आप नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे.
अभिनेत्री परिणिती चोप्रा मागील काही दिवस विमानतळावर ओव्हर साईज्ड ड्रेस मध्ये दिसली होती. तिच्या सततच्या या स्टायलिंग पॅटर्न कडे पाहून अनेकांनी परिणीती लवकरच आई होणार असल्याची चर्चा सुरू केली होती. या चर्चांना आज तिने फूलस्टॉप लावला आहे. फीटेड आऊटफिट फ्लॉन्ट करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)