Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding: परिणीती-राघव चढ्ढा राजस्थान मध्ये वर्ष अखेरीस होणार विवाहबद्ध; उदयपूर मध्ये लग्न - रिपोर्ट्स

काही दिवसांपूर्वी परिणीती आणि तिचे कुटुंबिय देखील राजस्थान मध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे ते विवाहस्थळ पाहण्यास आल्याची चर्चा रंगली आहे.

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding: परिणीती-राघव चढ्ढा राजस्थान मध्ये वर्ष अखेरीस होणार विवाहबद्ध; उदयपूर मध्ये लग्न  - रिपोर्ट्स
Raghav Chadha | Insta

Parineeti Chopra आणि Raghav Chadha यांचा साखरपुडा दिल्लीमध्ये 13 मे दिवशी पार पडल्यानंतर आता त्यांच्या चाहत्यांना लग्नाचे वेध लागले आहेत. ही जोडी राजस्थान मध्ये विवाहबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2023 वर्ष अखेरीस उदयपूर मध्ये Oberoi Udaivilas मध्ये त्यांचं लग्न होणार असल्याची माहिती India Today ने दिली आहे. पिचोला लेक च्या काठावर ही प्रॉपर्टी आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Parineeti Chopra ने Raghav Chadha चं सोल मेट असल्याचं कधी कळाल्याचं गुपित अखेर स्वप्नवत साखरपुड्याच्या सेलिब्रेशन फोटोंसह सांगूनच टाकलं; पहा त्यांची लव्हस्टोरी .

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2023 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).