Parineeti And Raghav Chadha Visit Amritsar Golden Temple: लग्नापूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पोहोचले अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात

परिणीती आणि राघव चड्ढांच्या गुरुद्वारमधील व्हिडीओला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

Parineeti And Raghav

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा ( AAP leader Raghav Chadha) ऑक्टोबर २०२३ मध्ये दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. लग्नापूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आज अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात (Golden Temple) दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी या दोघांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहे.

पाहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now