अभिनेते Pankaj Tripathi यांना पितृशोक; Pandit Benaras Tiwari यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन
बिहारच्या Balsand मधील मूळ गावी पंकज त्रिपाठीच्या वडीलांचे निधन झाले आहे.
अभिनेते Pankaj Tripathi यांना पितृशोक झाला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील Pandit Benaras Tiwari यांनी वयाच्या 98 व्या वर्षी आज अखेरचा श्वास घेतला आहे. Pandit Benaras Tiwari यांना वृद्धापणाशी निगडीत समस्या होत्या. त्यामध्येच त्याची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. परंतू बिहारच्या Balsand मध्ये त्यांचं निधन झालं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement