Actor Aditya Singh Rajput Death Case: अभिनेता आदित्य सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी नोकर, खासगी डॉक्टर आणि वॉचमन यांचे नोंदवले जबाब- ओशिवारा पोलीस

अभिनेता आदित्य सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलिसांनी त्याचा घरगुती नोकर, खासगी डॉक्टर आणि वॉचमन या तीन लोकांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून कसून तापास सुरु आहे. त्याचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवाल सकाळी 11 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे.

Aditya Singh Rajput

अभिनेता आदित्य सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलिसांनी त्याचा घरगुती नोकर, खासगी डॉक्टर आणि वॉचमन या तीन लोकांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून कसून तापास सुरु आहे. त्याचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवाल सकाळी 11 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आदित्य सिंह राजपूत याची आई दिल्लीहून मुंबईसाठी निघाली आहे. कुटुंबीयांच्या संमतीनंतर आज त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असे मुंबई पोलीसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Aditya Singh Rajput Dies: स्प्लिट्सविला 9 फेम अभिनेता 'आदित्य सिंग राजपूत'चे निधन; बाथरूममध्ये आढळला मृतदेह, ड्रग ओव्हरडोजचा संशय)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now