OMG2 Trailer: अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' चा धमाकेदार ट्रेलर जारी (Watch Video)

OMG 2 मध्ये अभिनेता अक्षय कुमार भगवान शिव शंकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Oh My God 2 | You Tube

OMG च्या अभूतपूर्व यशानंतर आता अक्षय कुमार OMG 2 सिनेमा घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमामध्ये अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेमध्ये आहेत. अध्यात्म, सामाजिक प्रश्न आणि खुमासदार विनोद यांचा मेळ या सिनेमामध्ये दिसणार आहे. 11 ऑगस्ट दिवशी हा सिनेमा रिलिज होणार आहे. पण तत्पूर्वी अनेक कारणांमुळे सध्या तो चर्चेमध्ये आहे. काल जारी होणारा हा ट्रेलर नितीन देसाई यांच्या निधनामुळे आज जारी करण्यात आला आहे. नक्की वाचा: OMG 2: ‘ओह माय गॉड 2’मधील 20 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement