OMG 2 Box Office Collection: अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2' चा दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दबदबा, 113 कोटींहून अधिकची केली कमाई
अमित राय दिग्दर्शित ओमजी 2 मध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे.
अक्षय कुमार स्टारर ओमजी 2 ने सिनेमागृहांमध्ये आपली जोरदार कमाई सुरु ठेवली आहे. रिलीजच्या दुस-या आठवड्यात या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. शुक्रवारी 6.03 कोटी, शनिवारी 10.53 कोटी आणि रविवारी 12.06 कोटींनी मोठी आघाडी घेतली आहे. अशाप्रकारे या चित्रपटाने रिलीजच्या 10 दिवसांत एकूण 113.67 कोटींचा व्यवसाय केला आहे. अमित राय दिग्दर्शित ओमजी 2 मध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement