Oh My God 2: या तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षयचा 'ओह माय गॉड 2'

अक्षयने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे तसेच ओह माय गॉडच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे.

Oh My God 2

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सुपरहिट चित्रपट 'ओह माय गॉड'च्या (Oh My God) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट 'ओह माय गॉड 2' (Oh My God 2) चा सिक्वेल आता चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अक्षयने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे तसेच ओह माय गॉडच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि यामी गौतमही (Yami Gautam) मुख्य भूमिकेत आहेत.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement