Quick Style Group Performs in Mumbai Local: क्विक स्टाइल ग्रुपचा मुंबई लोकलमध्ये भन्नाट डान्स परफॉर्मन्स (Watch Video)
या डान्स ग्रुपने काल विराट कोहली सोबतही एक धम्माल डान्स परफॉर्मन्स केला होता, तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
नॉर्वेजियन हिप-हॉप डान्स ग्रुप (Norwegian dance group) हा सध्या भारतात आला असून देशात त्यांचे अनेक ठिकाणी कॉन्सर्ट आयोजित केले आहेत. या क्विक स्टाइल (Quick Style) ग्रुपने आता मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) एक भन्नाट डान्सचा व्हिडीयो बनवला आहे. चालु मुंबई लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात त्यांनी लेके पहला पहला प्यार या गाण्याच्या हिप हॉप वर्जनवर ठेका धरला. यावेळी लोकलमधील लोकांनी देखील त्यांना पाहून मजेशीर अशा प्रतिक्रीया दिल्या.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement