‘सत्यमेव जयते 2' मधील 'नोरा फतेही'चा बोल्ड अंदाज
चित्रपटातील नवीन गाणे ‘कुसू कुसू’ रिलीज झाले आहे. या गाण्यतुन नोरा फतेही (Nora Fatehi) पुन्हा प्रेक्षकांच्या नजरेत आली आहे या गाण्यातुन तिचा बोल्ड अदांज दिसुन येत आहे तर नोरा फतेही चा डान्स पाहण्यासारखा आहे.
अॅक्शनच चित्रपट असणारा सत्यमेव जयते २ (Satyameva Jayate 2) चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटात जॅान अब्राहम (Johan Abraham) हा मुख्य भुमिकेत आहे तर तर दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) ही या चित्रपटात दिसुन येणार आहे. चित्रपटातील नवीन गाणे ‘कुसू कुसू’ रिलीज झाले आहे. या गाण्यतुन नोरा फतेही (Nora Fatehi) पुन्हा प्रेक्षकांच्या नजरेत आली आहे या गाण्यातुन तिचा बोल्ड अदांज दिसुन येत आहे तर नोरा फतेही चा डान्स पाहण्यासारखा आहे. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांना सत्यमेव जयते हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2021 09:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

