Covid -19: Arjun kapoor, Kareena Kapoor पाठोपाठ या अभिनेत्रीलाही कोरोनाची लागण

नियमांचे पालन न केल्यामुळे अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर ,अंशुला कपूर,करीना कपूर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

अभिनेत्री नोरा फतेही (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

अभिनेत्री नोरा फतेहीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे आकडे वाढत आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर,अंशुला कपूर, करीना कपूर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. बीएमसीने खबरदारी म्हणून कोरोनाची लागण झालेल्या अनेक कलाकारांचे घर सील केले.

अभिनेत्री नोरा फतेही (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement