बॉलिवूड अभिनेते  Anil Kapoor, Sanjay Kapoor आणि Boney Kapoor यांची आई  Nirmal Kapoor यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. वयोमानानुसार आजारपणामुळे त्यांच्यावर Kokilaben Dhirubhai Ambani Hospital  मध्ये उपचार सुरू होते, उपचारादरम्यान आज (2 मे) संध्याकाळी साडेपाच पावणेसहा च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  निर्मल कपूर यांचे लग्न प्रसिद्ध निर्माते सुरिंदर कपूर यांच्याशी झाले होते.

 Nirmal Kapoor यांचे निधन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)