Neena Gupta: माहिलांना कपड्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्ता यांच उत्तर, व्हिडिओ शेअर करुन दिला संदेश
माहिलांना कपड्यावरुवन ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्ता यांनी सडेतोड उत्तर दिले आहे, तसेच व्हि़डिओ शेअर करुन त्यांनी संदेश दिला आहे.
नीना गुप्ता या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. नीना गुप्ता या नेहमी अशा विषयांवर बोलतात ज्यांवर सर्वजण बोलणे टाळतात. यासोबतच त्या ट्रोलर्सचेही बरेच क्लास घेतात. आता नीना यांनी नुकतेच बोल्ड कपडे परिधान करण्याबद्दल बोलले आहे. माहिलांना कपड्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्ता यांनी सडेतोड उत्तर दिले आहे, तसेच व्हि़डिओ शेअर करुन त्यांनी संदेश दिला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement