Nikita Dutta Photos: निकिता दत्ता मालदीवमध्ये घेत आहे सुट्ट्यांचा आनंद; सेक्सी निऑन ऑरेंज बिकिनीमधील कातील लूकने चाहते घायाळ, See Photos

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, भारतीय अभिनेत्री निऑन ऑरेंज बिकिनीमध्ये समुद्रकिनार्यावर निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. अभिनेत्रीने या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, "सध्याचा मूड: निऑन आणि सी ब्लूज."

Nikita Dutta (PC - Instagram)

Nikita Dutta Photos: सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या निकिता दत्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्वत:चे सेक्सी क्लिक्स शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये, भारतीय अभिनेत्री निऑन ऑरेंज बिकिनीमध्ये समुद्रकिनार्यावर निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. अभिनेत्रीने या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, "सध्याचा मूड: निऑन आणि सी ब्लूज." सध्या निकितीचे हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Dutta 🦄 (@nikifying)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement