Dilip Kumar Funeral: शरद पवार, अनिल कपूर ते SRK पोहचले दिलीप कुमार यांच्या घरी; Saira Banu चे केले सांत्वन
98व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आज मुंबईत त्यांच्या घरी शाहरूख खान पासून एनसीपी अध्यक्ष शरद पवार स्वतः पोहचले आहेत.
दिलीप कुमार यांच्या निधनाने आज बॉलिवूड मधील गोल्डन इरा चा एक अध्याय संपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान 98व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आज मुंबईत त्यांच्या घरी शाहरूख खान पासून एनसीपी अध्यक्ष शरद पवार स्वतः पोहचले आहेत.
अभिनेते धर्मेंद्र
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)